¡Sorpréndeme!

Jammu & Kashmir | श्रीनगरमध्ये पुरुष आणि महिलांसाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर | Sakal |

2022-03-07 262 Dailymotion

Jammu & Kashmir | श्रीनगरमध्ये पुरुष आणि महिलांसाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर | Sakal |


पेनकॅक सिलाट असोसिएशनने स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ जम्मू आणि काश्मीरच्या सहकार्याने श्रीनगरमध्ये पुरुष आणि महिलांसाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.
हे शिबिर पंजाबमधील लुधियाना येथील GHG खालसा महाविद्यालयात होणार्‍या सीनियर नॅशनल पेनकॅक सिलाट चॅम्पियनशिप 2021-22 साठी खेळाडूंच्या तयारीसाठी आयोजित केले आहे.
या चॅम्पियन्सचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली घेण्यात येत आहे.
पंजाबमधील चॅम्पियनशिपसाठी निवड होण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील पुरुष आणि महिला खेळाडूंनी या शिबिरात भाग घेतला.

#JammuKashmir #SelfDefance #SportsCouncil #PencakSilatAssociation #TrainingCamp #Srinagar #Marathinews